
श्री महालक्ष्मी मंदिर
श्री महालक्ष्मी मंदिर मधील देवीची सुंदर मूर्ती

श्री महालक्ष्मी मंदिर
मतिमंद मुलांच्या आश्रमाला दिवाळी निमित्त भेट देवून नित्य उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

श्री महालक्ष्मी मंदिर
श्री महालक्ष्मी मंदिर - दिवाळी रोषणाई

श्री महालक्ष्मी महाआरती
श्री महालक्ष्मी मंदिर मध्ये महाआरती

सेवेकरी महिला
श्री महालक्ष्मी मंदिर मधील सेवेकरी महिला

मोफत धान्य वाटप
महालक्ष्मी परिसरातील गरजू विद्यार्थांना मोफत धान्य वाटप

संस्कार वर्ग
महालक्ष्मी परिसरातील गरजू विद्यार्थांना मोफत धान्य वाटप

भजन व किर्तन

श्री सत्यनारायण महापूजा

चित्रकला स्पर्धा

प्रजासत्ताक दिन
महालक्ष्मी परिसरामध्ये प्रजासत्ताक दिन

श्री महालक्ष्मी मंदिर
श्री महालक्ष्मी मंदिर विश्वस्त न्यास
श्री महालक्ष्मी संस्थान

अंबरनाथ परिसरात ११ व्या शतकात शिला राजाने हे मंदिर बांधले. तिथे प्राचीन शिव मंदिर आहे. तसेच, अंबरनाथ पूर्व परिसरात श्री महालक्ष्मी मंदिर आहे. या मंदिराची स्थापना २५ डिसेंबर १९८५ रोजी श्री जयवंतराव बांदू काटकर यांनी केली. श्री महालक्ष्मी मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराचा गाभारा खूप आतमध्ये आहे जिथे सूर्यकिरणांना आत शिरायला जागा नाही, तरीही वर्षातून एकदा तीन दिवस सूर्यकिरण देवीच्या पाया पासून डोक्या पर्यंत सूर्यकिरण पडतात.
श्री महालक्ष्मी मंदिर सेवा
श्री महालक्ष्मी आरती
अभिषेक व पूजा
शारदीय नवरात्र
संस्कार वर्ग
गुरुपौर्णिमा सोहळा
भोंडला नृत्य
कारगिल विजय दिवस
आषाढी एकादशी

देवस्थानचे उपक्रम
नवरात्र उपक्रम - २०२६
सकाळी ८ वा. - घटस्थापना व पाठवाचन
सकाळी १० वा. - वेबसाईट उदघाटन सोहळा
संध्या. ४ ते ५ वा. - गणेश प्रसादिक भजनी मंडळ
गरबा नृत्य
सकाळी ८ वा. - पाठवाचन
संध्या. ४ ते ५ वा. - सरगम महिला भजनी मंडळ वडवली
गरबा नृत्य
सकाळी ८ वा. - पाठवाचन
संध्या. ४ ते ५ वा. - रुक्मिणी महिला भजनी मंडळ ताडवाडी
गरबा नृत्य
सकाळी ८ वा. - पाठवाचन
संध्या. ४ ते ५ वा. - रिद्धी सिद्धी भजनी मंडळ
गरबा नृत्य
सकाळी ८ वा. - पाठवाचन
संध्या. ४ ते ५ वा. - महालक्ष्मी महिला भजनी मंडळ
गरबा नृत्य
सकाळी ८ वा. - पाठवाचन
संध्या. ४ ते ५ वा. - चिंतामणी महिला भजनी मंडळ
गरबा नृत्य
सकाळी ८ वा. - पाठवाचन
संध्या. ४ ते ५ वा. - दिप महिला भजनी मंडळ
संध्या. ५ वा. - जोगवा मागणे
गरबा नृत्य
सकाळी ८ वा. - पाठवाचन
सकाळी १० वा. - चित्रकला व निबंध स्पर्धा
संध्या. ४ ते ५ वा. - मुक्ताई संगीत महिला भजनी मंडळ
गरबा नृत्य
संध्या. ४ ते ५ वा. - रामकृष्ण हरी महिला भजनी मंडळ
संध्या. ६ वा. - बक्षिस समारंभ
संध्या. ८ वा. - जागर गोंधळ
गरबा नृत्य
सकाळी ८ ते १२ वा. - होम हवन
सकाळी १२ ते ३ वा. - महाप्रसाद
संध्या. ५ वा. - विजयादशमी - विसर्जन
गरबा नृत्य

